शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर राज्यात सेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं सरकार येणार का, अशा चर्चा सुरू झाल्या. राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल का, असाही प्रश्न होता. बघू या, नेमकं काय घडलं..._ अधिक माहितीसाठी :
0 Comments