Advertisement

MUMBAIKAR'S FEELINGS 😊😠😂🤐

MUMBAIKAR'S FEELINGS  😊😠😂🤐 In this video, I have try to cover maximum feelings which faces people who lives in crowded city like Mumbai. Also I want convey the message to all that do safe drive and avoid unwanted risks. Please do not forget that we have our families who are waiting for us in home and want our comany.

मुंबईसारख्या रहदारीच्या गर्दीतल्या शहरात प्रवास करताना सामान्य माणसाच्या येणाऱ्या काही भावना मी या व्हिडीओ माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि एकंदरीत मला तुम्हां सगळ्यांना इतकाच मेसेज द्यायचा आहे कि गाडी चालवताना स्वतः ची आणि इतरांची काळजी घ्या, आपलं घरी कोणी तरी वाट पाहतय हे लक्षात असू दयात आणि ट्राफिक पोलिसांना सहकार्य करा, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करू नका.

#Mumbaikar #Feelings #VijayMane #Happywalifeeling #Traffic #Mumbai #Rules #SafetyFirst

😊😠😂🤐

Post a Comment

0 Comments