ग्रँड रोड स्टेशन वरील प्लॅटफॉर्म क्रमांक एक-दोन या स्थानकावरील खाद्यपदार्थ स्टॉल आहे..
रेल्वेस्थानकावरील खाद्यपदार्थ जिथे तुम्ही घेता त्या स्टॉलधारकांना कर्तव्य आहे ते तुम्हाला स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे... ठळक अक्षरात यांना स्टॉलच्या वरती असलेल्या खडकावरती लिहिल्याचं आदेश रेल्वेकडून दिलेला आहे..
पण ही लोकं (स्टॉलधारक)
जाणीवपूर्वक वरती जे पाणी उपलब्ध करून देण्याची माहिती आहे त्यावरती सफेद रंगाची टेप ( स्टिकर पट्टी)लावून ठेवतात ,जेणेकरून सर्वसामान्य जनतेला हे कळून येणार नाही की तुम्ही खाद्यपदार्थ घेतल्यानंतर तुम्ही त्याच्याकडे मोफत स्वच्छ पाणी मागू शकता...
हि चोरी माझ्या निदर्शनात आल्यावरच तत्काळ त्या दुकानदाराला स्टॉलधारकांना मी विचारणा केली तर त्याने मला उडवाउडवीची उत्तरे दिली के मेरे को मालूम नही...मी पण काय त्याला असं सोडणार होतो काय.. मी माझा हक्क बजावला खाद्यपदार्थ घेतल्यानंतर त्याला बोललो मला पाणी हवच ते पण मोफत त्याने नकार दिला...
*मी पण अडून आणि ठाम होतो माझ्या मताशी*
थोड्याच वेळात तिकडे त्याचा मालक आला त्याला ही गोष्ट माहिती पडताच हा माणूस काय ऐकणार नाही तर त्याने मला रेल जल पाण्याची बाटली मोफत दिली...
उद्देश एवढाच हा व्हिडीओ बनवण्याचा कि एखादा गरीब व्यक्ती जर त्यांच्याकडून खाद्यपदार्थ घेतले आणि त्याच्याकडे घरातून आणलेले पाण्याची बाटली नसेल,
तर त्याला दुसरा पर्याय नाही आणि या खाद्यपदार्थ वाल्यांकडून खाद्यपदार्थ घेतल्यानंतर पाण्याची बाटली विकत घ्यावी लागते... थोडक्यात म्हणजे *"बाराण्याची मुर्गी सव्वा रुपयाचा मसाला"*..
🙏🏻जय 🇮🇳 हिंद 🚩महाराष्ट्र💐
वन मॅन आर्मी
समाज सेवक
जगदीश केळशीकर
९८२१२१८६९५
------------------------------------
*GRANT ROAD WESTERN RAILWAY STATION MUMBAI*
This video Is Just to Make Public Awareness that when you purchase food items from any RAILWAY STALL Their is Strictly Instructions Given From Railway Authority's That They Have To Provide PASSENGER /CUSTOMERS FREE OF COST FRESH DRINKING WATER...
But This STALL VENDORS Don't Follow RULES And REGULATIONS Given By RAILWAY DEPARTMENT and Make Fool To Customers/Passenger to Make Heavy Profits..
It happened to me that when
I Took Food Product from Stall Vendors..and just Thought to Purchase Water Bottle from Stall Vendor.. Suddenly I saw Upstairs And Stall Hoarding it was Mentioned that FRESH DRINKING WATER Has To Be Kept at STALL..
I asked The Boy who gave me Food Product That I need Fresh Water To Drink and it's Written On Stall Hoarding Board (Which They Have Tried To Cover The Words By Putting White Tap)
I Thought they are Too Smart To Make Public Fool...
I ASKED him but he Denied,
I was Stubborn on My Stand that it's mentioned and you have to Provide...
He Tried To Argue With Me Almost ... suddenly The owner of STALL Came Their ..I mentioned him about Rights of Customer Service..Owner Was Smart Enough And Didn't Argued With Me.
Told Me To Take Seal Bottle Kept on Counter....
Motive for This Video Is That ...I can afford to PAY But What POOR PEOPLE/PASSENGER Will Do in This Situation's, Because if He Buys A 15/RS BHEL Again He Has To Pay 15/RS More For Water Bottle, Real Fact He Just Need A Glass of Water....
It's A LOOT of Common People, Which This Stall Owner Do To Gain Their Profits
Know Your Fundamental Rights As A Customer..
Thanks
🙏🏻 JAI 🇮🇳HIND🚩MAHARASHTRA
One Man Army
Social Worker
Jagdish Kelshikar
9821218695
0 Comments